राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावरील दररोज च्या वाहतुकीला नागरिकांसह सारेच वैतागल्याचे चित्र आहे .
विशेष करून शनिवारी , रविवारी पाण्याच्या टाकी पासून बारागाव नांदूर रस्त्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे .
परिणामी शहरवासीयांसह वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . यावर कोण तोडगा काढणार ? असा सवाल शहरवासीयांतून व वाहन चालकांकडून विचारला जात आहे .
अधिक बातम्या माहिती व जाहिरातीसाठी संपर्क -
Prasad Maid- 83 8009 14 97
Post a Comment
0 Comments