31 मे लाच मान्सून केरळात - आय एम डी
मुंबई - विशेष वृत्त
भारतीय हवामान शास्त्र विभाग आयएमडीने आज जाहीर केलेल्या लेटेस्ट अंदाजानुसार मान्सून 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे .
या शक्यतेमुळे शेती व शेतकरी आणि जनमाणसांमध्ये चिंतेचे ढग दूर होणार असल्याचे चित्र आहे .
आज भारतीय हवामान शास्त्र विभाग जाहीर केले . आगामी मान्सून संदर्भात निवेदन जाहीर केले आहे. यात आयएमडीने म्हटले आहे की , 2024 नैऋत्य मान्सून, 31 मे 2024 रोजी केरळमध्ये येण्याची शक्यता असून ( मॉडेल त्रुटी +/- 4 दिवसांच्या) या जाहीर केलेल्या निवेदनामुळे सध्या अनेक ठिकाणी चिंतेचे ढग तरी दूर होत असल्याचे चित्र आहे .
आय एम डी चे पुणे येथील वरिष्ठ हवामान संशोधक व वरिष्ठ अधिकारी के एस होसळीकर यांनी ट्विटर वर सदर माहिती दिली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष हवामान अंदाज आकडे लागले आहे .
Post a Comment
0 Comments