Type Here to Get Search Results !

आणि बुद्ध हसला......

 आणि बुद्ध हसला......



    विशेष वृत्त -

आठवतात का हे शब्द ? नाही ना , 

आहो या डिजिटल , सोशल मीडिया , हाय फाय मोबाईल संस्कृतीच्या युगात हे शब्द आपण नक्कीच विसरलेलो असाल . ठीक आहे , बरोबर 50 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी राजस्थानातील पोखरण येथे भारताने जगासमोर एक आव्हान पेलत अनुचाचणी चाचणी केली होती . त्यावेळी अत्यंत गोपनीय पद्धतीनं कोणत्याही देशालाच काय पण अमेरिका , रशिया , जपान सारख्या महाबलाड्यशक्तीनाही कळून देता ही चाचणी घेण्यात आली होती .




चाचणी यशस्वी होताच एक सांकेतांक शब्द ठरला होता तो फक्त तत्कालीन पंतप्रधान , संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनाच माहिती होता . आणि तो शब्द होता *आणि बुद्ध हसला* .






याचे श्रेय तत्कालीन प्रधानमंत्री तथा प्रियदर्शनी अशा श्रीमती इंदिराजी गांधी यांनाच जाते आणि आपल्या देशाचे थोर शास्त्रज्ञ व त्यांचे पथक यांनाच जाते . त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भारताने दुसरी अणुचाचणी केली होती .

आज भारत जगामध्ये पाचव्या क्रमांकावर स्पर्धेत असला तरी पहिल्या अणुचाचणीचे श्रेय मात्र तत्कालीन प्रधानमंत्री भारतरत्न श्रीमती इंदिराजी गांधी यांनाच जाते . आजच्या या दिवशी आपण सर्वांनीच त्या दिवसाची आठवण स्मरण करत त्या शास्त्रज्ञांना अभिवादन करूयात .



Operation Smiling Buddha:


18 May 1974


The story of India’s first nuclear test at Pokhran in 1974

A nuclear device was detonated, with a yield of 12-13 kiloton of TNT, on May 18, 1974. Pokhran, an army test range located in the desert of western Rajasthan, was chosen. Here's what happened in the quest for India's first nuclear u0906u092a.

( फोटो आणि माहिती स्त्रोत हिंदुस्तान टाइम्स साभार )

( सोशल मीडिया माहिती स्त्रोत - सेवानिवृत्त जलसंपदा अधिकारी जयप्रकाश संचेती यांच्या फेसबुक वरून साभार )

Post a Comment

0 Comments