Type Here to Get Search Results !

डॉ संजय सोनवणे यांची घेतली वर्ल्ड बुक रेकॉर्ड ने नोंद !!

 डॉ संजय सोनवणे यांची घेतली वर्ल्ड बुक रेकॉर्ड ने नोंद !!



राहुरी ( प्रतिनिधी )

नगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील डॉक्टर संजय सोनवणे यांनी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रात केलेले अतुलनीय दमा. संधिवात. chikun guniya. covid 19 .मधुमेह. पांढरे डाग (कोड) यावर केलेले संशोधन आणि सामाजिक जनजागृती याची जागतिक स्तरावर WORLD BOOK RECORD मध्ये 3 jully 2024 रोजी नोंद घेण्यात आली. 



या आधीही संशोधनासाठी अनेक राष्ट्रीय , राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे

डॉक्टरांना या विषयावरील व सामाजिक केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची दिल्लीत ` चिकित्सक रत्न `या पुरस्कारासाठी निवड २००४ साली झाली.

             तसेच संत रविदास प्रतिष्ठान अहमदनगर यांचे वतीने २००५ मध्ये राज्यस्तरीय आदर्श् बहुजन मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . २००६ ला शिव शंभो ट्रस्ट व आष्टी तालुका मित्र मंडळ अ. नगर यांचे वतीने राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कारांनी संम्मानीत करण्यात आले . युवा शक्ती सामाजिक संस्था नासिक , यांचे वतीने नासिक येथे समाज प्रबोधन २००८ पुरस्कार देण्यात आला . महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर यांचे वतीने शिर्डी येथे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील साहेब यांचे हस्ते कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .

   तसेच आत्मोन्नती विश्वशांती संस्था मुंबई यांचे वतीने मा. उपाध्याक्ष्य विधानसभा , माजी शिक्षण मंत्री श्री. वसंतराव पुरके यांचे हस्ते संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार , M.I.T college pune येथे प्रदान करण्यात आला .

    त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला .

 गेल्या 27 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकूनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद वर्ल्ड बुक रेकॉर्ड पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान नोंद झाल्यावर नगर जिल्ह्य़ातील सर्वच क्षेत्रात त्यांचे अभिनंदन केले जात आहे .

            

Post a Comment

0 Comments