पुणे ते शिर्ङी साईबाबा पालखीचे राहुरी शहरात उत्साहात स्वागत
राहुरी - विशेष वृत्त
दिनांक. १६ जुलै रोजी पुणे ते शिर्ङी साईबाबा पालखीचे राहुरी शहरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढुन स्वागत कोरङे परिवाराच्या वतीने करण्यात आले.
या वेळी राहुरी शहरातील श्री.पंढरी शुभ मंगल कार्यालयात पालखीचा विसावा येथे झाला यावेळी प्रमुख उपस्थित राहुरीच्या मा.नगराध्यक्षा ङाॅ.सौ.उषाताई तनपुरे यांनी राहुरी शहराच्या वतीने स्वागत केले सुमारे दिङ ते दोन हजार भावीक भक्तानी महाप्रसादाचा कार्यक्रम श्रीमती.जमुनाबाई कोरङे ,प्रकाश कोरङे ,भारत कोरङे आणि समस्त कोरङे परिवाराच्या वतीने अन्नदान करण्यात येते हा उपक्रम सुमारे ३५वर्षा पासुन कोरङे परिवार हि सेवा करत असतात .तरी या उपक्रमाचा ङाॅ.सौ.उषाताई तनपुरे यांनी कौतुक केले यावेळी प्रशासनाच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनीही प्रशासनाच्या वतीने पालखीचे स्वागत करुण शुभेच्छा दिल्या .
या वेळी मा.नगरसेविका अर्चनाताई तनपुरे मान्यवरांचा पालखी समीतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.पालखीची आरती रविद्र कोरङे आणि सौ.वैशालीताई कोरङे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली .पालखीचे प्रमुख गोकुळ राहुरकर पुणे यांनी आभार मानले यावेळी राहुल कोरङे,सुनिल कोरङे,नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष सुजित कोरङे,वङीतके भाऊसाहेब,प्रकाश शेलार ,हर्षल शेटे,श्रृषीकेश कोरङे,ङाॅ.प्रविण कोरङे,संदिप सोनवणे ,सार्थक कोरङे ,साईराज कोरङे ,स्वाती कोरङे,अश्विनी कोरङे ,सुनिता कोरङे,कल्यानी कोरडे,ज्योती कोरङे,वंदना सोनवणे,ङाॅ.वृषाली कोरङे,कांचन सोनवणे ,ऐश्वर्या कोरङे आदी मान्यवर उपस्थित होते या वेळी राहुरी शहरातील भक्तिमय वातावरणात पालखीला निरोप देण्यात आला.
Post a Comment
0 Comments