सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या स्वागत तयारीची राहुरी बैठक
राहुरी ( प्रतिनिधी )
आज राहुरी शहरातील लक्ष्मीनगर येथील सकल मातग समाजाच्या वतीने नुकत्याच एक ऑगस्ट सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भात जो काही निर्णय दिला त्या निर्णयाच्या स्वागत तयारीचे नियोजन बैठक उपस्थित करण्यात आली होती .
बसलेले समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे राज्य प्रवक्ते निलेश भाऊ जगधने मार्गदर्शन करीत असताना त्यांनी एस सी कॅटेगिरी विषयी मार्गदर्शन केले लक्ष्मी नगर येथील माजी नगरसेवक सोन्या बापू वसंतराव जगधने सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल भाऊ जगधने लहुजी वस्ताद स्मारक समितीचे संतोष भाऊ जगधने ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनेल चे उत्तर विभागीय संपादक दत्ताजी जोगदंड सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे राज्य महासचिव सतीश भाऊ बोरुडे दीपक बळसाने सुरेश जोगदंड सोमनाथ जगदेने मुकेश जगधने आकाश जगधने सचिन जगधने अमोल जगधने राहुल जगधने प्रकाश जगधने कल्याण जगधने रविंद्र जगधने सागर जगधने इतर कार्यकर्ते उपस्थित होते
Post a Comment
0 Comments