पुण्यात आचारसंहिता सुरू होताच सापडलेल्या 138 कोटी सोन्याच्या घबाडाच गुपित आले समोर
सतर्क खबरबात जिल्ह्याची - सतर्क टीम
पुण्यात आचारसंहिता सुरू होताच सापडलेल्या 138 कोटी सोन्याच्या
घबाडाची गुपित आता समोर आल्याचे दिसत आहे .
नाकाबंदी दरम्यान पोलिसांना 138 कोटी रुपयांचे सोने सापडले होते .
सोन्याचा टेम्पोच सापडल्याने एकच खळबळ उडाली होती .
पुण्यात सापडलेलं 138 कोटींचं सोनं कोणाचं ? कुठून कुठे निघाला होता टेम्पो ?
या निवडणुकीच्या वातावरणात समस्त राज्यातील व देशभरातील सराफ , सुवर्णकारांमध्ये व सुवर्ण व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती . अशीच खळबळ निवडणुकांच्या काळामध्ये राजकारण करणाऱ्या व राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली होती .
सर्वत्र वा अनेक ठिकाणी नोटांचे रोकड , लाखो रुपयांची रोकड सापडत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने सापडलेच कसे ? असा प्रश्न उपस्थित केला होता .
त्याची माहिती पू . ना . गाडगीळ या प्रसिद्ध व्यावसायिक संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) अमित मोडक यांनी स्पष्टीकरण केले आहे .
याबाबत पु ना गाडगीळचे CEO अमित मोडक यांनी याबाबत खुलासा केला आहे .
राज्यातील विधानसभा निवडणुका असल्याने हा प्रश्न निवडणूक आयोग आयकर विभाग व अन्य शासकीय संस्थांच्या अंतर्गत असल्याने याबाबत पुढे काय होणार याची चर्चा सध्या सुरू आहे
Post a Comment
0 Comments