Type Here to Get Search Results !

नगरपालिकेने केली या चारशे जणांची दिवाळी गोड

 राहुरी नगरपालिकेने केली दिव्यांगाचा 5% निधी वाटप करून दिवाळी केली गोड



राहुरी  ( प्रतिनिधी )

दिव्यांग समान संधी समान हक्क 2016 स्थानिक स्वराज्य संस्थेचा ५% निधी नुसार राहुरी नगरपरिषदेच्या वतीने वाटप करण्यात आला त्याबद्दल दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे  अध्यक्ष  मधुकर घाडगे तालुका अध्यक्ष योगेश लबडे यांच्या वतीने आभार  व्यक्त केले . 


                                 ( जनहितार्थ )

राहुरी नगरपरिषदेचा  ५%  निधी 2017 पासून  प्रत्येक वर्षी  दिव्यांगांना वैयक्तिक  लाभ दिला जातो. यावर्षी जवळपास 400 दिव्यांग बांधवांना लाभ मिळाला आहे. 


( Advt )

 

जे दिव्यांग बांधव राहिले असतील त्यांनीही आपला अर्ज राहुरी नगरपालिकेतून जावक विभाग 


                          ( Advt )

 इथून अर्ज घेऊन दिव्यांग ऑनलाईन प्रमाणपत्र युनिक आयडी कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स आणि पासपोर्ट  फोटो लवकर जमा करावे पुढील टप्प्यात त्यांनाही  पाच टक्के निधी वाटप करण्यात येईल  असे आवाहन  राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे साहेब दिव्यांग शक्ती सेवा सेवा संस्थेचे पदाधिकारी   ग्रंथपाल आप्पासाहेब तनपुरे  यांनी केले.

Post a Comment

0 Comments