आयसीयूतून प्रकाश
आंबेडकरांनी दिला संदेश
सतर्क खबरबात टीम - विशेष वृत्त
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सध्या पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून त्यांच्यावर एनजीओप्लास्टि व एनजीओग्राफी या शस्त्रक्रिया नुकत्याच करण्यात आल्या असून त्या यशस्वी झाल्या आहेत .
यादरम्यान सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजत असून अशा परिस्थितीत ते हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये आहेत .
या आयसीओतून त्यांनी नागरिकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे की , विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सरकार हे ओबीसी समाजाचे आरक्षण थांबवणार असून एससी समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे . म्हणून आरक्षणाबाबतचा निर्णयासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे रहा , असे आवाहन केले .
Post a Comment
0 Comments