महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे यांचा प्रचार नारळ फुटला
राहुरी ( प्रतिनिधी )
महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचे प्रचाराचा शुभारंभ ग्राम दैवत खंडोबा मंदिर येथे नारळ वाढवून करण्यात आला .
महाविकास आघाडीचे उमेदवार माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अडीच वर्ष मंत्री पदाच्या काळात तसेच उर्वरित अडीच वर्ष विरोधी पक्षाचे आमदार म्हणून जी कामे केली ती घरोघर पोहचविण्याचे काम व पक्षाचे चिन्ह प्रत्येक घरात पोहचविण्याचे काम सर्वच कार्यकर्त्यांनी तसेच युवकांनी करावयाचे आहे.
सर्वानी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित काम करायचे असल्याचे युवा नेते हर्ष तनपुरे यांनी केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे,तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते रावसाहेब चाचा तनपुरे, शांताराम शेटे,डॉ धनंजय मेहेत्रे,अनिल कासार, सूर्यकांत भुजाडी, दशरथ पोपळघट,अशोक आहेर, संजय साळवे, प्रकाश भुजाडी, सोन्याबापू जगधने नितीन तनपुरे, संतोष आघाव, वाय एस तनपुरे, निलेश जगधने भास्कर आल्हाट,
,विलास तनपुरे,सचिन बोरुडे, प्रशांत कोळपकर, अँड.अशोक तनपुरे,अरुण तनपुरे, प्रदिप भुजाडी, विष्णू औटी,भाऊसाहेब काकडे, नारायण धोंगडे, दिपक मेहेत्रे, गोरक्षनाथ उंडे, कांताभाऊ तनपुरे, शहाजी जाधव,रविंद्र आहेर, दादासाहेब तोडमल, रफिक शेख, प्रशांत डौले,सुर्यकांत भुजाडी,राजु धनवटे,चैतन्य तनपुरे, नितिन शिंदे,विजय करपे, पप्पु कल्हापुरे, गणेश धाडगे, राजेंद्र जाधव,अवधुत कुलकर्णी, प्रविण शिरसाट, सत्तार भाई शेख,अनिल भट्टड, शुभम धाडगे,आदि या प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते.

Post a Comment
0 Comments